दिव्यांग, निराधार व्यक्तींना केंद्र सरकारचा दिलासा

निराधार व्यक्तींना केंद्र सरकारचा दिलासा


प्रतिनिधी :अमळनेर
अर्थमंत्री निर्मला सितारामण यांची महत्वाची घोषणा
विधवा , निराधार दिव्यांग बांधव भगिनींना आनंदा ची बातमी 
संजय गांधी निराधार योजना अंतर्गत  दर महा..
1000 ऐवजी 2000 महिना 3 महीन्यासाठी भेटणार आहे ..
हा सर्व उपक्रम 2 टप्प्यात होणार असून
एप्रिल च्या पहील्या हप्त्या पासुन ही मोहीम चालू होणार...
        
♿♿♿♿♿♿♿♿ 

...