प्रतिनिधी :-राहुल पाटील
जळगाव येथील शासकीय कोविड-१९
रुग्णालयाचे आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एकुण ७८ नमुन्यांचे अहवाल प्राप्त
झालेले असून त्यापैकी ०६ जण पॉझिटिव्ह तर ७२ जनाचे निगेटीव्ह अहवाल आलेले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये भुसावळ येथील ६५ वर्षीय महिला तसेच तीन पुरुष असून अमळनेर येथील एक नव्वद(९०) वर्षीय महिला आहे , जळगांव येथील एक पुरुष व पाचोरा येथील एक पुरुष इत्यादी रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांनी दिली आहे.

