प्रहार संघटनेच्या मागणीला मोठे यश!!प्रतिनिधी :मालेगाव
कोरोना महामारीच्या पाश्र्वभुमीवर प्रहार दिव्यांग संघटना मालेगाव यांच्या मागणी ची दखल घेऊन मालेगाव महानगरपालिका ने दिव्यांग 5%निधीचे वाटप करण्यात आले , यात एकूण 1010 लाभार्थी यांना पेन्शन स्वरूपात रोख चेक देण्यात आले,
यात एकूण 243 लाभार्थ्यांना 12 हजार रु प्रत्येकी व 625 लाभार्थी 3 हजार रु या प्रमाणे यांना चेक स्वरूपात देण्यात आले या साठी मालेगाव प्रहार दिव्यांग संगटना यांनी पेन्शन योजना सुरू करण्यात पालिकेला भाग पाडले , यात मालेगाव प्रहार संघटना चे पदाधिकारी यांनी खूप प्रयत्न करून शहरातील दिव्यांगां पेन्शन योजना मिळाली, यात मालेगाव प्रहार तालुका अध्यक्ष श्री योगेश सोळंके,शहराध्यक्ष श्री भरत राऊत,तालुउपाध्यक्ष राजेंद्र पवार,शहर महिला आघाडी सुनिता राऊत,शहरउपदयक्ष गोविंदा आहेर,भरत गांगुर्डे,संदीप कदम,निंबा आहिरे,संतोष ठाकरे, मो आरिफ भाई नरेंद्र खेळणार,राजू फुलमाळी, राहुल पगार , पेन्शन योजना सुरू करण्यासाठी महानगरपालिका आरोग्य विभागाने खूप मेहनत घेतली खासकरून आयुक्त श्री किशोर बोर्डे,उपायुक्त नितीन कापडणीस,श्री वैभव लोंढे सहा आयुक्त, श्री अब्दुल कदिर अब्दुल लतिफ (दिव्यांग कक्ष), अनिल कोठावदे,भाग्यश्री ताजणे,केदा भामरे,प्रकाश चौधरी व सर्व तसेच ज्या दिव्यांग बांधवांची नोंदणी झालेली नाही त्यांनी आपली नोंदणी करून घ्यावी नोंदनीं चालू आहे

