आज जळगाव जिल्ह्यात आणखी 71 कोरोना बाधित रूग्ण आढळले

 
जिल्ह्यात आज आणखी 71कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

 

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव ग्रामीण 2, शहरी 24, भुसावल 8, चोपड़ा 6, एरंडोल 1, जामनेर 2, अमळनेर 3, धरणगाव 1, यावल 4, मुक्ताईनगर 5,पारोळा 8, चाळीसगाव 1, रावेर 4, पाचोरा 1 व इतर 1 येथील समावेश आहे.

 

जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या  871 इतकी झाली आहे