सर्व व्यापारी बांधवांना विशेष सूचना हा बंद फक्त एका दिवसासाठीच आहे.
अमळनेर प्रतिनिधी-प्रशासन अधिकारी यांच्याशी
चर्चा केल्यानंतर सर्व व्यापाटी बांधवाना विशेष
सुचना देण्यात येत आहे की दिनांक ३१/०८/२०२०
सोमवार रोजी जनता कफ्यूँ न ठेवता , दिनांक
०१ सप्टेम्बर २०२० टोजी जनता कफ्यू करण्यात
आला आहे. हा बंद फक्त एक दिवसासाठीच आहे,अफवांवर विश्वास ठेवू नका.
सर्व व्यापाठी बांधवानी फक्त मंगलवार दिनांक
०१ सप्टेम्बर २०२० रोजीच व्यवसाय बंद ठेवावे,
आपआपल्या घरी आपआपल्या घरच्या मंडळी
सोबत आनंदात रहावे,गणपती विसर्जन शांतिपूर्ण
करावे. गर्दी करू नका, गणपती बाप्पाला भक्ति
भाव ठेवून ,नम्रता ठेवून निरोप द्यावा .
त्या अनुषंगाने ( वैद्यकीय सेवेकरिता औषधे
दुकाने , व दवाखाने तसेच कृषी सेवा विषयक
दुकाने , व दूध व्यवसाय वगळता) दिनांक :
३१/०८/२०२० सोमवार ऐवजी दिनांक : ०१/०९/२०२०
मंगळवाटी अमळनेर नगर परिषद
क्षेत्रातील मुख्य बाजारपेठ , दुकाने , मॉल , बंद
ठेवण्यात येणार आहेत.
दुकानावर ग्राहकांना विनंती करावी मास्क लावा,
अजून हे वायरस पूर्णपणे हद्दपार झालेले
नाही,फक्त स्वतःसाठी नव्हे तर घरच्या इतर
मंडळीसाठी जगा, सुरक्षित रहा । ही नम्र विनंती
